छोट्या पडद्यावरील 'लागिरं झालं जी' या मालिकेतून अभिनेत्री शिवानी बोरकर खूपच चर्चेत आली.

या मालिकेत तिने शीतलीची दमदार भूमिका साकारली आहे.

शिवानी पोपटी कलरच्या शर्ट आणि डेमिनमध्ये एकदम क्यूट दिसली.

हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले आहेत.

या फोटोला तिने 'You're not wearing enough highlighter if you can't see it from space'. अशी कॅप्शन लिहिलीय.