'दंगल' फेम अभिनेत्री सान्या मल्होत्रा तिच्या अभिनयासोबत हॉट फोटोंनी चर्चेत असते. )

सान्याच्या ब्ल्यू कलरच्या वनपीसवर व्हाईट रंगाचे शूजने चारचाँद लावलेत. )

सान्या मल्होत्राने ग्रे कलरच्या ऑफ शोल्डर मिडीयम वनपीसमधील फोटो शेअर केले आहेत. )

सान्या मल्होत्राच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कॉमेन्टसचा पाऊस पडत आहे. )

कुरळ्या केसांची स्टाईल, हातात घड्याळ, हाय हिल्स, मेकअप आणि लिपस्टिकने तिने लूक पूर्ण केलाय. )

सान्याने खुर्चीत बसून एका पेक्षा एक हॉट पोझ दिल्या आहेत. )

अभिनेत्री सान्या मल्होत्रा )