अभिनेत्री रूही सिंहने ब्लॅक ब्रालेटमध्ये फोटोशूट केलं आहे.

Thick Brush Stroke

ब्लॅक ब्रालेटसोबत तिने डेनिम परिधान केली आहे.

Thick Brush Stroke

या फोटोला तिने 'Nothing like some fresh headshots' अशी कॅप्शन दिली आहे.

Thick Brush Stroke

चिंब ओल्या केसांसोबत कमरेवर हात ठेवून रूहीने फोटोला हॉट पोझ दिलीय.

Thick Brush Stroke

रूहीला दिलीप सिंह या नावानेही ओळखले जाते.

Thick Brush Stroke