छोट्या पडद्यावरील 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत अभिनेत्री रूचिरा जाधवने अभिनय साकारला.

Thick Brush Stroke

या मालिकेत तिने 'माया' नावाची भारदस्त व्यक्तीरेखा साकारली.

Thick Brush Stroke

रूचिराने स्लिव्हलेस पिंक रंगाच्या मिनी शॉर्ट ड्रेस परिधान केलं आहे.

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

एखाद्या परीसारखी तिचे सौंदर्यं खुलून दिसतेय.

 फोटोला तिने किलर आणि हॉट पोझ दिल्या आहेत.

Thick Brush Stroke

फोटोतून रूचिराने हार्ट शेप दाखविल्याने 'नक्की कोणाच्या प्रेमात आहे?' असा प्रश्न नेचकऱ्यांना पडलाय.  

Thick Brush Stroke

बिग बॉस मराठी ४ मधून रूचिरा प्रकाश झोतात आली होती.

Thick Brush Stroke

अभिनयासोबत रूचिरा स्वत: चे मनमोहक फोटो शेअर करून सोशल मीडियावर सक्रिय असते.

Thick Brush Stroke