अभिनेत्री प्रिया वॉरियरच्या व्हाईट कलर बॅकलेस ड्रेसनं चाहत्यांच्यात मोहोर उठविलीय.

Thick Brush Stroke

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'Bloom like a flower; unfold your own beauty 🌸' असे लिहिले आहे.

Thick Brush Stroke

ग्रीन कलरच्या वेलवेट ड्रेसमध्ये प्रियाचा मोहक अंदाज

Thick Brush Stroke

या स्टायलिश ड्रेसमध्ये प्रिया एकदम क्यूट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

Thick Brush Stroke

प्रिया प्रकाश वॉरियर 'ओरु अदार लव' या चित्रपटातील 'विंक' सीनमुळे प्रकाश झोतात आली आहे.

Thick Brush Stroke

प्रियाने फोटोशूट एका बागेतील फुलांमध्ये केले आहे.

Thick Brush Stroke

या ड्रेसवर प्रियाने व्हाईट कलरचे हाय हिल्स परिधान केले आहेत.   

Thick Brush Stroke