मराठी अभिनेत्री प्रतीक्षा जाधव छोट्या पडद्यावरील ‘देवमाणूस’ मालिकेतून चाहत्यांच्या घराघरांत पोहोचलीय.

Thick Brush Stroke

‘देवमाणूस’ मालिकेत तिने 'मंजुळा' नावाची भारदस्त भूमिका साकारलीय.

Thick Brush Stroke

प्रतीक्षाने डार्क चिंतामणी कलरच्या साडीसोबत रेड कलरचे ब्लॉऊज परिधान केलेय.

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

साजश्रृंगारासोबत तिच्या नऊवारी साडीच्या पदरावरील लाल रंगाच्या काठाने सर्वाचे लक्ष वेधून घेतलंय.      

गळ्यात दोन हार, नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर, इअररिग्स, केसांत गजरा, मेकअपने तिने लूक पूर्ण केलाय.

Thick Brush Stroke

‘चला खेळ खेळूया दोघे’ या चित्रपटातून प्रतिक्षाने पहिल्यांदा मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलंय.

Thick Brush Stroke