बॉलिवूड अभिनेत्री प्रणाली घोगरेची एक वेगळी ओळख आहे.

Thick Brush Stroke

द केरल स्टोरी फेम अभिनेत्री प्रणाली घोगरेने उलट्या धबधब्याला भेट दिली आहे.  

Thick Brush Stroke

प्रणालीने व्हाईट रंगाचे जॅकेट आणि ब्लॅक कलरची शॉर्ट परिधान केलेय.

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

ओलेचिंब केस, नयनरम्य निसर्ग, धबधब्यातील पाणी आणि मोहक अदा सर्व गोष्टी चाहत्यांच्या भावल्या.  

प्रणाली घोगरेने 'रणांगण' चित्रपटातून मराठीत पहिल्यांदा पदार्पण केलंय. 

Thick Brush Stroke

अभिनेत्री प्रणाली घोगरेची हटके उलट्या धबधब्याची ट्रिप

Thick Brush Stroke