'टकाटक' या मराठी चित्रपटातून अभिनेत्री प्रणाली भालेराव प्रकाश झोतात आली.

प्रणालीचे एकापेक्षा एक बोल्ड आणि हॉट फोटोज पाहायला मिळतात.

 प्रणालीने अनोखं फोटोशूट करत बांधकामाच्या सळ्यांवर झोपलेली दिसते.

अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी प्रणाली मॉडेलिंग करत होती.

मिनी मरूम कलरच्या ड्रेसमध्ये प्रणाली झाली बोल्ड

 प्रणालीचा समर लूक समोर आला आहे.

कलरफूल वनपीसमध्ये प्रणाली हॉट

रेड स्टायलिश टॉप- लॉग स्कर्टवर सुंदर टोपी प्रणालीने परिधान केलीय.