मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी 'महाराट्राची हास्यजत्रा' शोमधून चर्चेत असते.

प्राजक्ताने चकाकणाऱ्या फिकट ब्लू कलरच्या साडीसोबत सिव्हलेस ब्लॉऊज परिधान केलंय

या फोटोला तिने 'एक तो कम जिंदगानी, उससे भी कम है…' अशी कॅप्शन लिहिली आहे.

प्राजक्ताने पाठमोरी उभी राहून फोटोला पोझ दिली आहे.

फोटो पाहून चाहत्यांनी प्राजक्ताला लग्न कधी करणार? असा प्रश्न विचारला आहे.