अभिनेत्री निम्रत कौर 'स्कूल ऑफ लाइज' या वेबसीरीजमधून चर्चेत आली आहे.

Thick Brush Stroke

वनसाईट कट ऑफ डिपनेक येलो रंगाच्या वनपीसमध्ये निम्रत कौर दिसली.

Thick Brush Stroke

निम्रता एकांतात भर पावसात खिडकीत उभारून स्वत: ला  न्याहाळते

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

निम्रताने घरांच्या खिडकीत उभारून हॉट पोझ दिल्या आहेत.    

मोकळे केस, इअररिग्स आणि मेकअपने तिच्या सौंदर्यांत भर घातलीय.

Thick Brush Stroke

निम्रताने या फोटोला 'A little sunshine on a rainy day…' अशी कॅप्शन लिहिली आहे.

Thick Brush Stroke