अभिनेत्री नेहा खानने इंस्टाग्रामवर लंडनमधील फोटो शेअर केले आहेत.

Thick Brush Stroke

नेहा खानच्या आगामी चित्रपटाचे शुटिंग लंडनमध्ये सुरू आहे. 

Thick Brush Stroke

नेहा खानने 'शिकारी' चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले.

Thick Brush Stroke

शिकारी चित्रपटातील बोल्ड अंदाजामुळे ती चर्चेत आली होती.

Thick Brush Stroke

'देवमाणूस' मलिकेमधील तिची पोलिस अधिकाऱ्याची भूमिका चाहत्यांना आवडली होती.    

Thick Brush Stroke

नेहाने 'काळे धंदे' या झी ५ वरील वेबसीरिजमध्ये भूमिका साकारली  होती.

Thick Brush Stroke

'झी युवा' वरील युवा डान्सिंग क्वीन शोमध्ये नेहा सहभागी झाली होती.

Thick Brush Stroke

डान्सिंग क्वीन शोमध्ये नेहाने नृत्यकलेची चुणूक  दाखवली होती. 

Thick Brush Stroke