वाट बघतोय रिक्षावाला फेम मानसीच्या कमरेवरच्या टॅटूचं रहस्य तरी काय?...
Published on:
Updated on:
अभिनयासोबत मानसी तिच्या फॅशन सेन्सनं चर्चेत असते.
मानसीने ऑफ शोल्डर व्हाईट कलरचा टॉप आणि स्टायलिश जिन्स परिधान केलीय.
मानसीने फोटोला कधी रस्त्यावर उभारून तर कधी रूममध्ये बसून हॉट पोझ दिल्यात.
मोकळ्या केसांची स्टाईल, केसांत चाफ्याचे फुल, इअररिग्स, घड्याळ, मेकअपने तिने लूक पूर्ण केलाय.
मानसीच्या कमरेवरील टूटनं सर्वाचे लक्ष वेधून घेतलंय.
या फोटोवरून नेमका कशाचा टॅटू आहे? अशा प्रश्न चाहत्यांनी उपस्थित केलाय.
फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने 'Ahhhh...The Weather Finally matches my heart ☔️' असे लिहिलेय.
मानसी सोशल मीडियावर पांरपरिक लूकमधील फोटो शेअर करून सक्रिय असते.
अभिनेत्री मानसी नाईकची एक वेगळी ओळख आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.