बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि वरुण धवन यांचा आगामी 'बवाल' चित्रपट भेटीस येत आहे.

Thick Brush Stroke

दरम्यान दोन्ही स्टार्संनी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोणतीही कसर कमी केलेली नाही.

Thick Brush Stroke

ब्ल्यू कलरचा टॉप आणि मिनी शॉर्ट स्कर्ट परिधान करून जान्हवीने फोटोशूट केलेय.

Thick Brush Stroke
Thick Brush Stroke

खास करून जान्हवीने तिच्या आवडत्या कुत्र्याच्या पिलाला उचलून कवेत घेतलेय.

या फोटोला जान्हवीने 'dog day afternoon 🐶' अशी कॅप्शन लिहिलीय.   

Thick Brush Stroke

'बवाल' हा चित्रपट २१ जुलै २०२३ रोजी ओटीटीवर रिलीज होणार आहे.

Thick Brush Stroke