Janhvi Kapoor : जान्हवी स्वत: लाच आरशात पाहते तेव्हा...
Janhvi Kapoor : जान्हवी स्वत: लाच आरशात पाहते तेव्हा...

Janhvi Kapoor : जान्हवी स्वत: लाच आरशात पाहते तेव्हा...

Janhvi Kapoor photo जान्हवी कपूर फोटो, जान्हवीने ब्लॅक कलरच्या ऑफ शोल्डर डिपनेक बॉडिकॉन ड्रेसमधील फोटो शेअर केलेत. या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय.

केसांची स्टाईल. कानात इअररिग्स, मेकअप आणि लिपस्टिकने जान्हवीने लूक पूर्ण केलाय.

याआधी जान्हवीने थाय हाय स्लिट ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.

जान्हवी ऊप्स मोमेंटची शिकार झाल्याने तिला ट्रोल केलं आहे.

यावेळी खास करून, जान्हवी आरशात स्वत: ला निहाळताना हॉट दिसतेय.

जान्हवीच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय.      

  हॉट जान्हवी कपूर 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news