'दुर्वा' आणि 'फुलपाखरू' या मालिकेतून मराठी अभिनेत्री हृता दुर्गुळेने चाहत्याच्या मनात घर केलं आहे.

मोकळे केस आणि ग्रीन शर्टमध्ये हॉट हृता दुर्गुळे

अभिनेत्री हृता दुर्गुळेने येलो कलरच्या जॅकेट आणि पॅन्ट परिधान केली आहे.

मनमोहक आणि सौंदर्यांचा खजिना हृता दुर्गुळे

या फोटोत हृता एका रेस्टॉरन्टच्या हॉलमध्ये दिसतेय.

हृता दुर्गुळे सोशल मीडियावर सक्रिय असते.

हृता दुर्गुळे