इश्श! लाल ड्रेसमध्ये पाहा ईशाचा नखरा...    

अभिनेत्री ईशा केसकरचे लाल रंगाच्या ड्रेसमध्ये सौंदर्य खुलले आहे.

ईशाचा फोटोतून कातील अंदाज दिसून येत आहे.

ईशाच्या नखरेल अदांवर चाहते फिदा झाले आहेत.