Elli AvrRam :  बॅकलेस ड्रेसमध्ये एली अवराम बेडवर हॉट
Elli AvrRam : बॅकलेस ड्रेसमध्ये एली अवराम बेडवर हॉट

Elli AvrRam : बॅकलेस ड्रेसमध्ये एली अवराम बेडवर हॉट

Elli AvrRam photo एली अवराम फोटो, एली अवराम करण जोहरसोबतच्या '७th Sense' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. एलीने ब्लॅक कलरच्या बॅकलेस वनपीसमधील हॉट फोटो शेअर केले आहेत.
Published on
Updated on

एली अवराम करण जोहरसोबतच्या '७th Sense' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे.

एलीने ब्लॅक कलरच्या बॅकलेस वनपीसमधील हॉट फोटो शेअर केले आहेत. 

या फोटोच्या कॅप्शनमध्ये एलीने 'Hello Darling🎀🐈‍⬛'. असे लिहिले आहे. 

बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या ‘बिग बॉस ७’मधून एली प्रकाश झोतात आली.

 अभिनेत्री एली अवराम सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे.

एली अवराम ही मूळची स्विडिश-ग्रीकची आहे.

सुरूवातीला काही टिव्ही शोजमध्ये काम केल्यानंतर एली बॉलिवूडकडे वळली.

'मिकी व्हायरस' आणि 'किस किसको प्यार करूं' यासह अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये एलीने काम केले.

अभिनयासोबत एली अवराम चांगली डान्सरदेखील आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news