बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आयपीएल २०२३ चा क्रिकेट सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचली.

अनन्याने क्रिकेटपटू विराट कोहलीचे यावेळी भरभरून कौतुक केलेय.

दरम्यान विराटचं आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप जिंकणार असल्याची भविष्यवाणी तिने केली आहे.

बेबी पिंक मिनी बॉडीकॉन वनपीसमध्ये अनन्याचा जलवा

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे अभिनयासोबत हॉट फोटोज शेअर करत असते.

अनन्या आगामी 'ड्रिल गर्ल - २' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.

अनन्याचा 'ड्रिल गर्ल - २' हा चित्रपट २५ ऑगस्ट २०२३ रोजी रिलीज होणार आहे.