अभिनेता श्वेता तिवारीचा बॉसी लूक स्टाईल चर्चेत

श्वेताने पिंक ब्लेजरवर ट्राईबल कॉरसेट परिधान केले आहे.   

ट्राईबल कॉरसेटची किंमत ५ हजार ८९९ रूपये सांगितली जात आहे.  

मोकळे केस आणि पिंक ब्लेजरमधील फोटोंना चाहत्यांची पसंती मिळतेय. 

मोकळे केस आणि पिंक ब्लेजरमधील फोटोंना चाहत्यांची पसंती मिळतेय.