Amitabh-Jaya Anniversary : बिग बी- जया बच्चन यांच्या सुखी सहजीवनाची ५० वर्ष

Amitabh Bachchan -Jaya Bachchan photo अमिताभ- जया बच्चन फोटो, महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन यांच्या लग्नाला आज ५० वर्ष पूर्ण झाली.
Amitabh-Jaya Anniversary : बिग बी- जया बच्चन यांच्या सुखी सहजीवनाची ५० वर्ष
Amitabh-Jaya Anniversary : बिग बी- जया बच्चन यांच्या सुखी सहजीवनाची ५० वर्ष
Published on
Updated on

अमिताभ आणि जया बच्चन यांनी ३ जून १९७३ मध्ये पारपंरिक पद्धतीत लग्न केलं होतं.

सुपरस्टार अमिताभने पत्नी जया बच्चन यांना लग्नाच्या ५० वाढदिवसानिमित्ताने भरभरून शुभेच्छा दिल्यात.  

अमिताभ आणि जया याच्यां पोस्टवर बॉलिवूडमधील कलाकारांनी शुभेच्छाचा वर्षाव केलाय.

मुलगी श्वेता बच्चनने दोघांचा जुना फोटो शेअर करून लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

१९७३ मध्ये रिलीज झालेल्या ‘जंजीर’ चित्रपटात दोघेजण एकत्रित दिसले होते. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news