BMW च्या 'या' मॉडेलमध्ये चक्क पिक्चरचे थिएटर; पहा लक्झरी सेडानचे फोटो
BMW च्या 'या' मॉडेलमध्ये चक्क पिक्चरचे थिएटर; पहा लक्झरी सेडानचे फोटो

BMW च्या 'या' मॉडेलमध्ये चक्क पिक्चरचे थिएटर; पहा लक्झरी सेडानचे फोटो

BMW I7 Photos : BMW कंपनीची ही भारतातील प्रसिद्ध कार आहे. कंपनीच्या या मॉडेलमध्ये पिक्चरच्या थिएटरचा अनुभव येतो. पहा 'या' लक्झरी सेडानचे फोटो
Published on
Updated on

पिक्चरच्या थिएटरमध्ये बसल्याचा अनुभव एक वेगळाच थाट असतो.

हा अनुभव जर एखाद्या कारमध्ये मिळत असेल तर नवलच वाटेल.

भारतात सध्या एक कार खूप प्रसिद्ध आहे. या कारमध्ये चक्क पिक्चरचा थिएटरचा अनुभव घेता येतो.

 ही कार आहे BMW i7. हीच ती कार जी सध्या ट्रेंडिंगवर आहे.

अभिनेता अजय देवगणने नुकतीच काही दिवसांपूर्वी ही कार खरेदी केली आहे.

या कारमध्ये ३१ इंचाची स्क्रीन आहे.

या स्क्रीनमुळे कारमध्ये पिक्चरचा थिएटर अनुभवण्यास मिळतो.

ही अलिशान कार तिच्या फिचर्समुळे खूपच चर्चेत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news