Smallest humanoid robot: जगातील सर्वात लहान ‌‘ह्युमनॉईड‌’ रोबो

रोबोची उंची अवघी 57.67 मि.मि. (2.27 इंच)
Smallest humanoid robot
Smallest humanoid robotPudhari
Published on
Updated on

नागोया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये ‌‘क्रॉलर रोबो‌’च्या मॉड्युलरायझेशनवर संशोधन करणाऱ्या मित्सुया तात्सुहिको या जपानी पदव्युत्तर विद्यार्थ्याने जगातील सर्वात लहान ‌‘ह्युमनॉईड‌’ (मानवासारखा दिसणारा) रोबो तयार केला आहे.

या रोबोची उंची अवघी 57.67 मि.मि. (2.27 इंच) आहे. हा आकार गोल्फच्या ‌‘टी‌’पेक्षा किंचित मोठा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news