Magnetic Fields Planets | सात दूरवरच्या ग्रहांभोवती अनपेक्षितपणे चुंबकीय क्षेत्राचा लागला शोध

Magnetic Fields Planets |
Magnetic Fields Planets | सात दूरवरच्या ग्रहांभोवती अनपेक्षितपणे चुंबकीय क्षेत्राचा लागला शोध
Published on
Updated on

वॉशिंग्टन : परग्रहावर जीवसृष्टी शोधण्याच्या मोहिमेत खगोलशास्त्रज्ञांना एक अत्यंत मोठे आणि आश्चर्यकारक यश आले आहे. विश्वातील दूरवरच्या तब्बल ७ बाह्यग्रहांभोवती शक्तिशाली चुंबकीय क्षेत्र असल्याचे शास्त्रज्ञांनी अनपेक्षितपणे शोधून काढले आहे. शास्त्रज्ञांनी या शोधाचे वर्णन “पूर्णपणे अतर्कसंगत” (Totally counterintuitive) असे केले असून, यामुळे अंतराळात जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी एक नवीन खिडकी खुली झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news