रेल्वेतून चाललाय घोडा! चौकशीचे आदेश

रेल्वेतून चाललाय घोडा! चौकशीचे आदेश

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये लोकल रेल्वेत घोड्याने प्रवास केल्याचे प्रकरण सध्या गाजते आहे. याचे छायाचित्रही समाजमाध्यमांतून तुफान व्हायरल होत आहे. रेल्वे प्रशासनाने या प्रकरणी चौकशीचे आदेश जारी केले असून, दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील बरुईपूर येथे आयोजित एका शर्यतीत सहभागी होण्यासाठी या घोड्याला रेल्वेतून नेण्यात आल्याचे सांगण्यात येते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news