Camel antibodies research | उंटाचे अश्रू नागाचे विषही करू शकणार निष्प्रभ?

नव्या संशोधनाने शास्त्रज्ञ चकित
Camel antibodies research |
Camel antibodies research | उंटाचे अश्रू नागाचे विषही करू शकणार निष्प्रभ?
Published on
Updated on

दुबई : उंटाचे नाव ऐकताच डोळ्यांसमोर येतो तो वाळवंट, लांबच लांब प्रवास आणि उंटाचे पौष्टिक दूध. मात्र, आता उंट एका वेगळ्याच आणि थक्क करणार्‍या कारणामुळे चर्चेत आला आहे. यावेळेस चर्चा त्याच्या दुधाची नाही, तर त्याच्या अश्रूंची होत आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका संशोधनाने वैज्ञानिकांनाही आश्चर्याचा धक्का दिला आहे. उंटाच्या अश्रूंमध्ये असे काही विशेष घटक आढळले आहेत, जे भविष्यात अगदी नागाच्या विषावरही प्रभावी ठरणारी लस तयार करण्यात मोठी भूमिका बजावू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news