सर्वात गोलाकार जीभ !

गोलाकार जीभ
गोलाकार जीभ

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : 'जिभेला हाड नाही' असे आपण म्हणत असतो, त्या चालीवर हा माणूस कुणालाही 'जीभ माझ्याइतकी गोल नाही' असे म्हणू शकतो!

अमेरिकेतील डांटे बर्नीस याची जीभ लांबवली की 42 मिलिमीटर लांब आणि 40 मिलिमीटर रुंद होते. त्याचा गोलाकार भाग विचारात घेतला तर ही जीभ एखाद्या पिंग पाँग बॉलसारखी होते! त्यावेळी तिचा परिघ 12.19 सेंटीमीटरचा होतो!

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news