व्हिडिओ गॅलरी
गुढीपाडव्यानिमित्त 'दैनिक पुढारी'ची महिला बाईक रॅली, 'पुढारी कस्तुरी क्लब'चा स्त्रीशक्तीचा जागर
गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या स्वागताचे औचित्य साधून दै. 'पुढारी' आणि 'पुढारी कस्तुरी क्लब'च्या वतीने महिलांची भव्य बाईक रॅली आज पार पडली.
