व्हिडिओ गॅलरी
Pratapsinh Jadhav: दै. पुढारीचे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा पाहा
Pratapsinh Jadhav Birthday: दैनिक पुढारीचे मुख्य संपादक, पत्रमहर्षी, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा आज (5 नोव्हेंबर) 80 वा वाढदिवस
दैनिक पुढारीचे मुख्य संपादक, पत्रमहर्षी, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा आज (5 नोव्हेंबर) 80 वा वाढदिवस असून सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा साजरा होणार आहे. कोल्हापूर येथील पोलिस परेड ग्राऊंडवर मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे.