व्हिडिओ गॅलरी
मुंबईच्या पवई परिसरातील स्टुडिओत मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला आहे. रोहितने ओलीस ठेवलेल्या 17 जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. सहय्यक पोलिस निरिक्षक अमोल वाघमारे यांच्याकडून माथेफिरु रोहित आर्याचा एन्काऊंटर करण्यात आला.