जेवण म्हाग आहे बोलल्याच्या संगातून एकावर तलवार हल्ला | पुढारी

जेवण म्हाग आहे बोलल्याच्या संगातून एकावर तलवार हल्ला

भुईंज : विरमाडे वाई गावच्या हद्दीत जेवण खूप महाग आहे बोलल्याच्या कारणातून महारा हॉटेलमध्ये हॉटेल मालकाने मामा-भाचावर तलवारीने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात कृष्णात भरत वीरकर (वय५) हा गंभीरखमी झाला आहे. याप्रकरणी अशरफ अस्लम शेख याच्यावर भुईंज पोस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत किशोर महादेव तोमल (वय ४० रा.महामुलकरवाडी ता. जावली) यांनी -फिर्याद दिली आहे बाबत मिळालेली माहिती अशी, शनिवारी रात्री १२.१५ वाजता महाराजालमध्ये किशोर तोडरमल व कृष्णात वीरकर हे जेवण करण्यासाठी गेले हे. जेवण झाल्यानंतर दोघांनी जेवण खुप महाग आहे, असे -हॉटेल मालक अश शेख याला म्हटले. यावरून या तिघांमध्ये वादावादी झाली. यामध्ये शेयाने दोघांना शिवीगाळ करत कृष्णात याच्या डोक्यात हातावर तलवाने वकेला. यामध्ये कृष्णात हा गंभीर जखमी झाला आहे.

Back to top button