S .Jaishankar \ एस. जयशंकर

S. Jaishankar | एस. जयशंकर हे एक भारतीय मुत्सद्दी आहेत .जे ३१ मे २०१९ पासून 'भारत सरकारचे परराष्ट्र व्यवहार मंत्री' म्हणून कार्यरत आहेत. ते भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत आणि 'राज्यसभेचे खासदार' आहेत.
logo
Pudhari News
pudhari.news