Chandrashekhar Bawankule \ चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule | चंद्रशेखर बावनकुळे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील वरिष्ठ नेते आहेत. ते सध्या भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत. यापूर्वी ते नागपूरचे पालकमंत्री, तसेच महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री होते.
logo
Pudhari News
pudhari.news