

[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मेष ः आज तुमचे प्रेमजीवन चांगले राहील. तुम्ही जोडीदाराला खूश ठेवण्यात यशस्वी व्हाल. सहली समाधानकारक ठरतील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृषभ ः अतिखर्चिक जीवनशैलीमुळे तुम्हाला घरात तणावाचा सामना करावा लागेल. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणे टाळा. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मिथुन ः आणखी आशावादी राहण्यासाठी स्वत:ला प्रवृत्त करा. भीतीपोटी, चिंतेमुळे निर्माण होणार्या द्वेषमूलक वैरभावाचा त्याग करा. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कर्क ः वडिलांचा सल्ला आज तुम्हाला धनलाभ करवून देऊ शकतो. कुटुंबातील एखाद्या स्त्रीचे आरोग्य काळजी करण्याजोगे होईल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]सिंह ः दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. मित्रांच्या मदतीमुळे आर्थिक अडचण सुटेल. नातेवाईक संपर्क साधतील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कन्या ः व्यापारात मजबुती येण्यासाठी तुम्ही महत्त्वाचे पाऊल उचलू शकता. यासाठी जवळचा कोणी तुम्हाला आर्थिक मदत करू शकतो. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]तूळ ः तुमची प्रकृती सुधारा आणि चांगले आयुष्य जगण्यासाठी स्वतःचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व बदलण्याचा प्रयत्न करा. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]वृश्चिक ः परगावी प्रवास फारसा आरामदायी नसेल. तथापि, त्यामुळे नवीन महत्त्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास नक्कीच मदत होईल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]धनु ः परिस्थिती नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी मदत करा. संघर्षाला विनाकारण हवा देऊ नका. त्याऐवजी खेळीमेळीने प्रश्न सोडवा. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मकर ः जमीन चांगल्या भावात विकली जाऊ शकते. यामुळे तुम्हाला नफा होईल. कुटुंबाच्या गौप्य गोष्टींमुळे आश्चर्यचकीत व्हाल. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]कुंभ ः तुमच्यातील उच्च आत्मविश्वास चांगल्या कामासाठी वापरा. धावपळीचा दिवस असला, तरी तुमची ऊर्जा टिकून राहील. [/box]
[box type="shadow" align="alignleft" class="" width=""]मीन ः आरोग्याची काळजी घ्या. कार्य क्षेत्रात किंवा व्यवसायात तुमचा निष्काळजीपणा तुम्हाला आर्थिक नुकसान देऊ शकतो. [/box]
– ज्यो. मंगेश महाडिक