Pushpa 2: The Rule : अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ ची टिझर रिलीजची तारीख ठरली

Pushpa २ allu arjun
Pushpa २ allu arjun
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ स्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना याचा 'पुष्पा' हा चित्रपट पडद्यावर खूपच गाजला. यानंतर त्याच्या दुसऱ्या पार्टसाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. दरम्यान या चित्रपटाचा पुढील पार्ट "पुष्पा २: द रुल" ( Pushpa 2: The Rule ) हा येत्या १५ ऑगस्ट २०२४ रोजी चाहत्यांच्या भेटीस येत आहे. आता त्यातील काही लूक आणि धमाकेदार टिझरची तारीख ठरली आहे.

संबंधित बातम्या 

नुकतेच एक्स ( x) टविटरवर आगामी अल्लू अर्जुनच्या "पुष्पा 2: द रुल" ( Pushpa 2: The Rule ) टिझर बद्दलची अपडेट देण्यात आली आहे. हा चित्रपटाचा धमाकेदार टिझर अभिनेता अल्लू अर्जुनच्या वाढदिवशी म्हणजे, ८ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे चाहत्यांची उत्कंठा वाढली आहे. अभिनेत्याच्या वाढदिवशी ही त्याची चाहत्यांना अनोखी भेट असणार आहे.

या चित्रपटात अल्लू अर्जूनसोबत साऊथ स्टार रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट यावर्षी १५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिगदर्शन सुकुमार यांनी केलं आहे. अल्लू अर्जुनला या चित्रपट पडद्यावर पाहण्यास चाहत्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news