प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
-
Latest
अंतरिम अर्थसंकल्पाचा निवडणुकीवर डोळा ः विरोधक
मुंबई ः पुढारी वृत्तसेवा : राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेला अर्थसंकल्प असल्याची टीका विरोधकांनी केली. या अंतरिम…
Read More » -
Latest
हातकणंगले मतदारसंघातून प्रतीक पाटील लोकसभेच्या मैदानात?
इस्लामपूर : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांचे सुपुत्र व राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांना…
Read More » -
Latest
नागपूर : जागावाटपाबाबत तिन्ही पक्ष सकारात्मक मात्र अद्याप चर्चा नाही : अजित पवार
नागपूर : पुढारी वृत्तसेवा : जागा वाटपाबाबत तिन्ही पक्ष सकारात्मक आहेत. प्रसंगी दोन पावले मागे जावून एकत्रितपणे लढण्यावर एकमत असल्याचे…
Read More » -
Latest
जयंत पाटील यांची 'ईडी' चौकशी; विट्यात राष्ट्रवादीचे आंदोलन
विटा : पुढारी वृत्तसेवा विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर थांबवा अन्यथा येत्या निवडणुकीत जनताच तुम्हाला धडा शिकवेल अशा…
Read More » -
Latest
सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही - जयंत पाटील
पुढारी ऑनलाईन: सर्वोच्च न्यायालयाने आज सत्तासंघर्षावर निर्णय दिला. या निर्णयामुळे राज्यातील शिंदे सरकार वाचले असले तरी, त्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही…
Read More » -
Latest
राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा दावा
जळगाव: पुढारी वृत्तसेवा सध्याचे सरकार हे निवडणुकांना घाबरत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थासह सर्व निवडणुका जास्तीत जास्त पुढे कशा ढकलता येतील,…
Read More » -
Uncategorized
कर्नाटकला मिळते; महाराष्ट्राला नाही याचे शल्य : जयंत पाटील
या अर्थसंकल्पाने लोकांचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला आहे. महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी या अर्थसंकल्पाने काय दिले, असा प्रश्न राज्याच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी…
Read More » -
मराठवाडा
सत्ताधार्यांच्या नजरेकडे पाहून काम करण्याची पध्दत चिंताजनक : जयंत पाटील
उस्मानाबाद, पुढारी वृत्तसेवा : हल्ली सत्ताधार्यांच्या नजरेकडे पाहून काम करणार्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळेच सत्ताधारीही आम्ही ठरवू तसेच सभागृह चालेल,…
Read More » -
मुंबई
शिवसेना-वंचित युतीबाबत राष्ट्रवादी सकारात्मक : जयंत पाटील
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना आणि वंचित युतीला आमचा विरोध नाही. मात्र, आघाडीबरोबर चर्चा करून कोणी ऐनवेळी बाजूला जाऊ नये,…
Read More » -
महाराष्ट्र
विधानसभेतून : अन् मुख्यमंत्र्यांचा पारा चढला !
दिलीप सपाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तसे शांत आणि मितभाषी स्वभावाचे मानले जातात. कामात व्यस्त असणारे मुख्यमंत्री फारसे चर्चेतही रमलेले…
Read More » -
Latest
शिंदे- फडणवीस सरकारबद्दल जनतेच्या मनात चीड; १७ डिसेंबरला 'मविआ'च्या वतीने मोर्चाचे आयोजन - जयंत पाटील
मुंबई; पुढारी ऑनलाईन : सीमा भागातील लोकांचे प्रश्न सोडवण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने…
Read More »