दै. पुढारी कस्तुरी कल्ब
-
Latest
स्टायलिश लूक हवाय? तर या '५' केशरचना तुमच्यासाठी
केशरचना सौंदर्यात भर घालत असते आणि तुम्ही नेहमीची केशरचना करुन कंटाळा आला आहे का? तर पुढील पाच केशरचना तुमच्यासाठी. (Hairstyle)…
Read More » -
kasturi
कंटाळा आलाय? बोअर होतंय,'या' टिप्स ट्राय करा...
कंटाळा आलाय, बोअर होतंय, काय करावं ते सुचतंच नाही, असं आपलं बरेचदा होतं; पण काय करावं ते सुचत नाही तेव्हा…
Read More » -
Latest
विवाहापूर्वी मानसिक तयारी करणे का आहे गरजेचे?
लग्न म्हणजे मुलींसाठी खूप मोठा बदल असतो. काही वर्षे आपण ज्या घरात आपलं घर म्हणून काढली ते सोडून दुसर्याचं घर…
Read More » -
Latest
दर्पण माझा वेगळा
Kasturi : आरशाशिवाय घर ही कल्पनाच आपण करू शकत नाही. घरातील आरशावर डाग पडले असतील तर तो दिसायला वाईट दिसतोच;…
Read More » -
Latest
तुम्ही दररोज स्क्रब करता? जाणून घ्या स्क्रब करण्याचे फायदे-तोटे
Skin Scrub : चेहऱ्याची त्वचा नाजूक असते. त्यामुळे तिची काळजीदेखील तेवढ्याच नाजूकपणे घेतली गेली पाहिजे. ज्यांच्या त्वचेतून तेलाचा स्राव जास्त…
Read More » -
Latest
सदाबहार फुलदाणी
Evergreen vase : ताजी फुले घराच्या सजावटीसाठी असतील तर त्यामुळे निर्माण होणारी प्रसन्नता काही आगळीच असते. कारण फुलांमुळे घरातील संपूर्ण…
Read More » -
Latest
ट्रेंड ऑर्गेनिक फेशियलचा; जाणून घ्या काय आहे वेगळेपण?
Organic Facial : तुमची त्वचा कशीही असेल तरी त्यावर उपयुक्त ठरेल असे, शिवाय रसायनमुक्त आणि जडीबुटी, फळे व भाज्यांच्या वापरातून…
Read More » -
कस्तुरी
मुलांबरोबरचं शॉपिंग, काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे
अनेकदा मुलांना घेऊन शॉपिंगला जावं लागतं. अशावेळी मुले एखाद्या गोष्टीसाठी हट्ट धरतात आणि तो पूर्ण झाला नाही की तो रडायला…
Read More » -
kasturi
आयब्रोज करताना 'अशी' घ्या काळजी
भुवईला उठावदार करण्याच्या क्रियेला थ्रेडिंग किंवा आयब्रोज असे म्हणतात. स्वत:ला नीटनेटके ठेवणे, छान ठेवणे यासाठी हे आवश्यक ठरले आहे. आयब्रोज…
Read More » -
kasturi
लग्नाची साडी निवडताय?
मृणाल सावंत : विवाह हा प्रत्येकीच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण. साहजिकच अशा संस्मरणीय समारंभासाठी तयार होताना प्रत्येक तरुणी…
Read More » -
कस्तुरी
शेंगदाणे साठवणार आहात ? 'या' टीप्स करतील मदत
किराणा सामान आणल्यावर त्याची योग्य साठवणूक महत्त्वाची असते. सामानामध्ये शेंगदाणे हा घटक हमखास असतो. उपवासाच्या पदार्थामध्ये त्याचे कूट आवर्जुन वापरले…
Read More » -
कस्तुरी
सामान्य आणि तेलकट त्वचा
तारुण्यामध्ये तैलग्रंथी जास्त प्रमाणात तेल तयार करतात. वय वाढले की त्याचे प्रमाण कमी होत जाते. गरोदरपणात आणि रजोनिवृत्तीच्या काळात हार्मोन्सच्या…
Read More »