

पुढारी ऑनलाईन डेस्क
भूक वाढवणारा, कमी खर्चात जिभेची चव भागवणारा आणि महत्त्वाचे म्हणजे पचनास हालका असणारा पदार्थ म्हणजे सूप. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत अत्यंत चवीने सूप पिले जाते. त्यातल्या त्यात नॉनव्हेज सूप पिणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हाॅटेलसारखी टेस्ट असणारे सूप कशा पद्धतीने तयार केले जाते याची माहिती नसते. त्यामुळे बाहेर जावून भरमसाठ पैसे खर्च करुन अनेकजण सूप पिण्यास जातात. आता आपण घरच्या घरी २० मिनिटांत तयार होणारे स्वीट-कॉर्न चिकन सूप ( Sweet Corn Chicken Soup ) कसे केले जाते ते पाहूया.