

लिबिया, पुढारी ऑनलाईन लिबियाच्या पूर्व भागात विनाशकारी पुरामुळे २००० च्या आसपास लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पंतप्रधान ओसामा हमाद यांनी तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. Daniel Storm
लिबियाच्या एका विरोधी पक्षाच्या प्रमुखाने गितले की, उत्तर आफ्रिकन देशाच्या पूर्वेकडील भागात पुरामुळे 2,000 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे.Daniel Storm
अल-मसर टेलिव्हिजन स्टेशनला फोनवरून दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान ओसामा हमद म्हणाले की, पूर्वेकडील डेरना शहरात 2,000 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे आणि हजारो लोक बेपत्ता आहेत. या विनाशकारी आपत्तीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी सोमवारी तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आणि देशभरात झेंडे अर्ध्यावर फडकवण्याचे आदेश दिले.Daniel Storm
हेही वाचा :