नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन भारताची दिग्गज टेनिसपटू सानिया मिर्झाने होबार्ट इंटरनॅशनल टूर्नामेंटच्या महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सानिया आणि नादिया किचेनोक जोडीने तमारा जिदानसेक-मेरी बुजकोवाचा ७-६ (३), ६-२ असा पराभव केला.