National Games 2023 Goa : महाराष्ट्राच्या रणजीत चव्हाणला वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक

National Games 2023 Goa : महाराष्ट्राच्या रणजीत चव्हाणला वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक

पणजी; पुढारी वृत्तसेवा : गोव्यात सुरू असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचा वेटलिफ्टर रणजीत चव्हाण याने रौप्यपदक पटकावले.

कांपाल पणजी येथे उभारण्यात आलेल्या क्रीडा नगरीमध्ये आज (दि. २६) ही स्पर्धा वेटलिफ्टिंग स्पर्धा घेण्यात आली. या विभागात  तामिळनाडूच्या एन अजिथ याने एकूण २९० किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. रणजित चव्हाण याने २८१ किलो वजन उचलून रौप्यपदक तर आंध्रप्रदेश च्या जे कोटेश्वर राव यांने २७९ वजन उचलून ब्राझपदक पटकावले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news