होबार्ट इंटरनॅशनल : सानिया मिर्झाची अंतिम फेरीत धडक   

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

भारताची दिग्गज टेनिसपटू सानिया मिर्झाने होबार्ट इंटरनॅशनल टूर्नामेंटच्या महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सानिया आणि नादिया किचेनोक जोडीने तमारा जिदानसेक-मेरी बुजकोवाचा ७-६ (३), ६-२ असा पराभव केला.  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news