दिशा पटानी- आदित्य कपूरचे ‘इव्हिनिंग आऊट’

दिशा पटानी- आदित्य कपूरचे ‘इव्हिनिंग आऊट’
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : 'द नाईट मॅनेजर-२' या वेब सीरिजच्या स्क्रिनिंगप्रसंगी अनिल कपूर, सोफिता, दिशा पटानी व आदित्य रॉय कपूर यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांचे कुटुंबीय व नातेवाईकही उपस्थित होते. आदित्यचा मोठा भाऊ सिद्धार्थ रॉय- कपूर आपली पत्नी विद्या बालनसह आवर्जून हजर राहिला.

'द नाईट मॅनेजर- २' मधील लूकप्रमाणेच येथेही सोफिताने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या चित्रपटात रुक्सरचीदेखील भूमिका आहे. रवी बहल, फातिमा साना शेख, महिप कपूर, जहान, भामिनी ओझा, प्रतीक गांधी यांचा स्क्रिनिंगसाठी उपस्थितांत समावेश राहिला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news