Urfi Javed : उर्फीनं घातला उल्टा शर्ट, युजर्स म्हणाले, दिमाग घुटने में है

उर्फीनं घातला उल्टा शर्ट, युजर्स म्हणाले, दिमाग घुटने में है
Urfi Javed
उर्फीनं घातला उल्टा शर्ट, युजर्स म्हणाले, दिमाग घुटने में हैUrfi Javed
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT) फेम उर्फी जावेद (Urfi Javed) ही आपल्या विचित्र फॅशनमुळे नेहमी चर्चेत असते. ती पुन्हा एकदा आपल्या एका फॅशनमूळे सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे आणि चर्चेत झाली आहे. (Urfi Javed)

Urfi Javed- उर्फी पुन्हा एकदा ट्रोल

उर्फी जावेदला पून्हा एकदा नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागलं आहे. उर्फी आपले लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. व्हॅलेंटाईन डेलाही काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोमध्ये तिने शर्ट उलटा घातला आहे. त्यामध्ये तिची पाठ उगडी दिसत आहे. उर्फीचा या ड्रेसमधील फोटो पाहून तिच्यावर अनेकांनी चांगलच तोंडसुख घेतलं आहे.

दिमाग घुटने में हैं ये…

तिच्या या फोटोंवर संमिश्र कॉमेंट (Urfi Javed) येत आहेत. एक युजर्स म्हणतं आहे, दिमाग घुटने में हैं ये आज प्रुफ हो गया हैं, तर आणखी एकजण म्हणतं आहे, " तुमने शर्ट को उल्टा करके पहन लिया तो मॉडेलिंग और हम पहने तो पागल कहलाते". एका युजरने म्हटलं आहे की, इस को कोई पागल खाने में भेजा कर दो..". उर्फीने निगेटीव्ह कॉमेंटस् वाचून ट्रोलर्सना जवाब दिला आहे की, मी बिग बॉस ओटीटीमधून आल्यापासून लोक माझ निरीक्षण करू लागले आहेत. पण त्यांना माहित आहे का मला माझ्या फॅशनमूळे मला ट्रोल करण्यात बिझी असता. त्यांना फक्त मला एक कारण असते मला ट्रोल करण्यात आणि मी त्यांना बिझी ठेवते. त्यांच्या ट्रोलचा माझ्यावर कोणताही प्रभाव पडत नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news