मुंबई : पुढारी ऑनलाईन
इंस्टाग्रामवर अनेक मॉडेल आपले फोटो अपलोड करत असतात. जिनल जोशी ही एक सुप्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री आहे, तिचे वय फक्त २३ असून तिचे लाखो चाहते इंस्टाग्रामवर आहेत. अनुपम खेर यांच्या संस्थेत तिने अभिनय शिक्षणातील डिप्लोमा पूर्ण केला आहे. तिने आपले करिअर मॉडेलिंग क्षेत्रातून सुरु केले होते, तिने अनेक नामांकित ब्रँड्स सोबत काम केले आहे.
तिचे फोटो हॉट तर असतातच पण त्यात कलात्मकताही दिसून येते, तिच्या फोटोंवर अनेक कमेंट्स येत असतात. तिने पोस्ट केलेल्या एका फोटोवर एका चाहत्याने कमेंट केली आहे ती अशी 'सर्दी मे गरमी है ! पुरी बेशर्मी है'
पहा जिनलचे काही हॉट फोटो….