Bold movies : साऊथच्या 'या' ९ चित्रपटांनी पार लाज टाकली ! - पुढारी

Bold movies : साऊथच्या 'या' ९ चित्रपटांनी पार लाज टाकली !

पुढारी ऑनलाईन डेस्क

वेब सिरीज तसेच चित्रपटांमधून (Bold movies) चिचित्र होणाऱ्या बोल्ड सीन्सची परिभाषाच बदलून गेली आहे. कथेची गरज म्हणून अनेक बोल्ड सीन्सचे सादरीकरण केले जात आहे.

त्यामुळे चित्रपटांमध्ये बोल्ड सीन असणे ही काही नवीन गोष्ट नाही. अनेक हिंदी चित्रपटांमध्येही बोल्ड सीन्स दिले जातात. मर्डर 2 पासून ते जिस्म पर्यंत तुम्ही हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक चित्रपट पाहिले असतील ज्यात बोल्ड सीन्सने भरलेले होते. कधीकाळी पोर्नस्टार असलेली सनी लिओनीबाबतही बरचं बोललं जातं. (Bold movies)

मात्र, या सर्वांवर कडी करतील असे अनेक बोल्ड सीन्स साऊथच्या चित्रपटांमध्ये (Bold movies) चित्रित झाले आहेत. त्यामुळे साऊथ सिनेसृष्टीही त्याला अपवाद राहिलेली नाही. या स्पेशल रिपोर्टमध्ये आम्ही त्या साऊथच्या चित्रपटांबद्दल बोलणार आहोत.ज्यांच्या बोल्ड सीन्सने चांगलीच चर्चा झाली.

Prime Video: Gurudu

गुरुडू (Gurudu)

तो तेलगू चित्रपट होता. जो बोल्ड सीन्ससाठी खूप प्रसिद्ध झाला. या चित्रपटात अनेक हॉट सीन्स शूट करण्यात आले आहेत.

Chandra (2013)

चंद्रा (Chandra)

हा एक कन्नड चित्रपट होता. ज्यामध्ये अभिनेत्री श्रेया सरन मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटातही खूप बोल्ड सीन्सही देण्यात आले होते.

Mada Mrugam Movie Wallpapers, Posters & Stills

मादा मरुगम (Mada Mrugam)

या तमिळ भाषेतील चित्रपटातही नायक-नायिका पडद्यावर सर्व मर्यादा ओलांडताना दिसल्या. या बोल्ड सीन्सने साऊथ सिनेसृष्टीत चांगलीच खळबळ उडवून दिली होती.

Spicy Scenes from Thappu Movie

थापू (Thappu)

तमिळ चित्रपटसृष्टीतील आणखी एक चित्रपट म्हणजे थापू. ज्यांच्या बोल्ड सीन्सनेही खूप चर्चा झाली.

Kalapadam Tamil Movie Spicy Stills (32 photos) page 2 | Photos Gallery

कलापदम (Kalapadam)

साऊथ सिनेमाचा आणखी एक चित्रपट होता कलापदम. ज्यामध्ये प्रेक्षकांना पडद्यावर भरपूर रोमान्स पाहायला मिळाला.

Full Mix Movies: 2014

अ आ ए ए (Aa Aaa Ee Eee)

या तेलगू भाषेतील चित्रपटात बेडरूम रोमान्सही दाखवण्यात आला होता. ज्याने प्रेक्षकांची बोलती बंद झाली.

Ganda Hendathi Photos: HD Images, Pictures, Stills, First Look Posters of Ganda Hendathi Movie - FilmiBeat

गंडा हेंदाती (Ganda Hendathi)

या कन्नड भाषेतील चित्रपटानेही बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. चित्रपटातील सीन्स तुम्हाला आशिक बनाया आपने या चित्रपटातील बोल्ड सीनची आठवण करून देतो.

Anagarigam Tamil Movie Hot Pictures Images | Anagarigam Tami… | Flickr

अनागारीगम (Anaagarigam)

हा एक तमिळ चित्रपट होता. ज्यामध्ये प्रेक्षकांना खूप बोल्ड सीन्स पाहायला मिळाले. हा चित्रपट आपल्या बोल्ड सीन्समुळे चर्चेत आला होता.

Jagan Nirdoshi Upcoming Telugu Movie Exclusive Teasure - YouTube

जगन निर्दोषी (Jagan Nirdoshi)

जगन इनोसेंटी या तेलगू चित्रपटातही अनेक बोल्ड सीन्स दाखवण्यात आले होते. या बोल्ड सीन्समुळे हा चित्रपट खूप चर्चेत होता.

हे ही वाचलं का ?

Back to top button