priyanka chopra- Malti : दिलवाला स्वेटर अन् क्यूटनेस…; प्रियांका-निकच्या मुलगी मालतीची एल्मो थीम

priyanka chopra- Malti
priyanka chopra- Malti
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांची मुलगी मालती मेरी चोप्रा जोनास ( priyanka chopra- Malti ) हिचा १५ जानेवारी रोजी २०२४ रोजी दोन वर्षाची झाली आहे. या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रियांका आणि निक दोघेजण मालतीसोबत टाईम्स स्पेंड करत आहेत. गेल्या देन दिवसांपासून कपलसोबतस मालती कधी समुद्राच्या किनारी वाळूत तरल कधी निक- प्रियांकाच्या कुशीत दिसत आहे. याच दरम्यान आता वाढदिवसाची त्यांनी एक थीम तयार केलीय. यावेळी गुलांबी रंगाचा ड्रेस आणि डोळ्यावर चष्मा परिधान करून मालती खूपच क्यूट दिसत आहे. या थीमचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

संबंधित बातम्या 

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास सरोगसीच्या माध्यमातून १५ जानेवारी २०२२ रोजी आई- वडिल झाले. सुरूवातीला या मुलीला जवळपास १०० दिवस डॉक्टारांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं होते. यानंतर प्रियांकाने जोनास परिवारात मालतीचे मोठ्या उत्साहाने स्वागत केलं. प्रियांका- निक दोघेजण वेळात वेळ काढून मालतीसोबत टाईम्स स्पेंड करताना पाहिले गेलं आहे. दरम्यान सुरूवातीचे कधी दिवस त्यांनी मालतीचा स्पष्ट चेहरा दाखवलेला नव्हता. तर कधी-कधी प्रियांका आणि निकच्या कुशीत मालती खेळताना दिसली. आता मालतीचा २ रा वाढदिवस दोघांनी दणक्यात साजरा केलाय. यावेळेचे काही खास फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत.

व्हायरल झालेल्या फोटोत मालतीने गुलाबी रंगाचे स्वेटरसोबत डोळ्यावर चष्मा परिधान केलाय. खऱ्या अर्थाने, मालतीच्या शर्टवरील दिलवाले ईमोजी आकर्षणाचा केंद्रबिदू ठरला. यावेळी प्रियांकाने एल्मो नावाची थीमचा वापर केलाय. प्रियांना निक सोबत मालतीच्या वाढदिवसाला कुटूंबिय हजर होते. निकने हे फोटो शेअर करताना 'आमची छोटी एंजल २ वर्षाची झाली' असे म्हटलं आहे.

पहिल्या फोटोत क्यूट पोझ देताना मालती, दुसऱ्या फोटोत निक आणि मालती, तिसऱ्या फोटोत चष्मावर हात ठेवत मालती, चौथ्या फोटोत निक- प्रियांका, पाचव्या फोटोत जोनास कुंटूबिय दिसत आहे. हे फोटो विरल भयानी इन्टाग्रामवर व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर मालतीच्या वाढदिवसाचे फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी कॉमेन्टसचा पाऊस पाडलाय. आतापर्यत या फोटोला ५० हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

(photos : viralbhayani instagram वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news