सलमान खानने दिल्या 'रमजान ईद'च्या शुभेच्छा ! | पुढारी

सलमान खानने दिल्या 'रमजान ईद'च्या शुभेच्छा !

पुढारी ऑनलाईन : जगभरात शनिवारी रमजान ईद’ मोठ्या उत्साहात साजरी झाली. सेलिब्रेटीदेखील ईदच्या उत्साहात सहभागी झाले होते. बॉलीवूडचा दबंग खान अर्थात सलमान खानपासून ते अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी चाहत्यांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.

सलमानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा सिनेमा नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाच्या माध्यमातून सलमान खानने चार वर्षांनी रूपेरी पडद्यावर पदार्पण केल्याने यंदाची ‘ईद’ त्याच्यासाठी खूपच खास होती. सलमानने सोशल मीडियावर आमीर खान सोबतचा फोटो शेअर केला. ईद मुधारक’ असे कॅप्शन दिले होते.

Back to top button