Rinku Rajguru : आर्चीचं लाजणं... याडं लागलंय (पाहा फोटो) | पुढारी

Rinku Rajguru : आर्चीचं लाजणं... याडं लागलंय (पाहा फोटो)

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्दर्शक नागराज मंजुळे याच्या ‘सैराट’ चित्रपटातील आर्चीला कोण ओळखत नाही. या चित्रपटातील आर्चीची मुख्य भूमिका मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरूने ( Rinku Rajguru साकारली. तिच्या भारदस्त अभिनयासोबत तिच्या सौदर्याने चाहत्याच्या मनात घर केले आहे. तिची एक झलक पाहण्यास चाहत्याची उत्सुकता नेहमीच शिगेला पोहोचलेली असते. सध्या तिच्या आणखी एका निरागस लूकची चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे.

अभिनेत्री रिंकू राजगुरूने ( Rinku Rajguru ) तिच्या इन्स्टाग्रामवर अबोली कलरच्या चुडीदारमधील काही फोटो शेअर केले आहेत. या तिच्या सौंदर्यासोबत निरागसतेची चर्चा जोर धरू लागली. केसांची स्टाईल, कानात झुमके, कपाळावर टिकली, लिपस्टिक आणि साधा मेकअपने तिने तिचा लूक पूर्ण केलाय.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने “THE TRUE BEAUTY IN A WOMAN IS, REFLECTED IN HER SOUL.🌸💕’ असे लिहिले आहे. खास करून यावेळी रिंकूनं तिच्या ओढणीचा वापर करून फोटो क्लिक केले आहेत. या फोटोला तिने किलर पोझ दिली असून यात ती खूपच क्यूट आणि ग्लॅमरस दिसत आहे. रिंकूचे हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे.

‘Rinku ❤️❤️’, ‘my true beauty ❤️’, ‘Awesome ❤️’, ‘so fabulous actor mem❤️🧿’, ‘❤️❤️ wow you are so bueatiful na rinku😍😍’, ‘The most beautiful women I know ❤️😍’, ‘❤️❤️So beautiful❤️❤️ and so nice❤️❤️’, ‘My Queen of Hard Rinku love you 💞🥰’, ‘Baap re itani sundar lag rahi hai’, ‘hyee hyee!❤️😍’, ‘Rinkuss beauty ❤️😍’, ‘Nice look 😊’, ‘आपकी तारीफ मैं क्या कहे आप हमारी जान बन गये ❤️❤️❤️’,’सुंदर’, ‘Look like a beautiful doll 😍’, ‘Wowweeee🔥’, ‘Beauty 😍❤️’, ‘Muahhhhhhhhhh 💋’, ‘Natural beauty ❤️ fabulous 😍’, ‘Nice pic 😍❤️’, ‘Prettiest❤️❤️❤️!’, ‘Pretty girl ❤️🔥😍’, ‘Looking so gorgeous 😍🔥❤️’, ‘So cute smile 😍😍’, ‘Sairat झालो मी ❤️’, ‘हिच खरी निरागसता…. 🥵❤️🔥🌈🙈’, ‘खूपच सुंदर आहे तु 😍’, ‘Amazing👍😍🤩’, ‘Sweet smile’. यासारख्या अनेक चाहत्यांनी कॉमेटस केल्या आहेत.

मराठी अभिनेत्री सायली संजीव, श्रेया बुगडे, स्वप्नील जोशीने तिच्यावर भऱभरून कौतुक केलं आहे. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्टस सेक्शन बॉक्स भरला आहे. या फोटोला एका तासात २५ हजांराहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे. याशिवाय रिंकू सोशल मीडियावर सक्रिय असते.

हेही वाचा : 

Back to top button