Vidula Chougule : साक्षात कृष्णही जिच्यावर भाळला ती...सप्तरंगी इंद्रधनुष्यासारखे विदुलाचे सौंदर्य

पुढारी ऑनलाईन डेस्क : छोट्या पडद्यावरील ‘जीव झाला येडा पिसा’ ही मालिका चाहत्यांच्या घराघरात पोहोचली होती. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री विदुला चौगुले ( Vidula Chougule ) ही या मालिकेतून प्रकाशझोतात आली. तिच्या नवनवीन फोटोंनी सोशल मीडियावरील चाहत्यांना अक्षरश: वेडे केले आहे. सध्या तिच्या आणखी काही फोटोंनी सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे. या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेन्टसचा पाऊस पाडलाय.
अभिनेत्री विदुला चौगुले ( Vidula Chougule ) हिने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर काही पारंपारिक लूकमधील फोटो शेअर केले आहेत. यात विदुलाने पिंक रंगाच्या सिल्क साडीवर ब्लॅक रंगाचं ब्लॉऊज परिधान केलं आहे. यातील खास म्हणजे, विदुलाने परिधान केलेल्या ब्लॉऊजवर आधुनिक वेगवेगळ्या राजा-राणीची छायाचित्रे दिसत आहेत. विदुला एका जुन्या घराच्या दरवाजा शेजारी असणाऱ्या कठड्यावर बसलेली असून यात ती एकदम ग्लॅमरस दिसत आहे. यात विदुलाच्या पाठीमागे लाल मातीच्या भिंती आणि जुने कौलारू असणारे घर आकर्षणाचा केंद्रबिदू ठरला.
या फोटोच्या कॅप्शनमध्ये विदुलाने ‘Every saree tells a story. Can you tell mine?’ असे लिहिले आहे. विदुलाच्या मागे असणाऱ्या घराच्या वरती एक भले मोठे झाडे दिसत आहे. हे फोटो चाहत्याच्या पसंतीस उतरले आहेत.
‘साक्षात् कृष्णही जिच्यावर भाळला… ती कवींची राधा गवळणच जणू काही पुनर्जन्म घेऊन अवतरली आहे !’, ‘तुझी बेंबी खूप भारी आहे Hot🔥🔥’,’ तुझ्या फोटो ग्राफरला सलाम 🙏 एक कलाकारालाच कळत की सुंदरतेला कस आणखी सुंदर केलं जात’, ‘So gorgeous😍😍’, ‘aptarangi Indradhanushya Sarkhe 🌈’, ‘सप्तरंगी इंद्रधनुष्य सारखी’🔥, ‘Kkkkddddkkkkk🔥🙌❤️’, ‘Navel Pearcing looks fabulous….. Even more gorgeous 👍😘’, ‘Looking super stunning with million dollar smile ❤️❤️’, ‘सुंदर ताई ❤️’, ‘Beautiful very pretty gogerous hottt vidula I luv u 💋💋’, ‘Nice beauti in sarri ❤️🙌’, ‘U look very pretty vidula…❤️’, ‘परी म्हणू की अप्सरा तू सौंदर्याची खान😍😍’, यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी हार्ट आणि फायरच्या ईमोजींनी कॉमेन्टस सेक्शन बॉक्स भरला आहे. या फोटोला आतापर्यंत जवळपास ५५ हजांराहून अधिक जणांनी लाईक्स केले आहे.
हेही वाचा :
- KL Rahul-Athiya Wedding : केएल राहुल-अथियाच्या लग्नाचे फोटो आले समोर (video)
- vidula chougule : प्रत्येक लाट ही एक नवीन सुरुवात असते 🌊 🔥🔥🔥
- Sai Tamhankar : मोकळ्या केसांनी तुझं सौंदर्य खुलंलं असतं🔥…
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram