Sunny Leone : बॉयकॉट, बॉयकॉट सनी लिओनी | पुढारी

Sunny Leone : बॉयकॉट, बॉयकॉट सनी लिओनी

पुढारी ऑनलाईन : शाहरूख खान आणि दीपिका पादुकोणच्या ‘पठाण’ चित्रपटावरून आता वाद पेटला आहे. ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी घातल्याने वाद सुरू झाला आहे. सोशल मीडियासह सर्वच स्तरातून ‘पठाण’ ला विरोध होत आहे. काही राजकीय मंडळींनीही यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. अशातच आता सनी लियोनी ( Sunny Leone) हिने भगव्या रंगाची कपडे घालून एका व्हिडीओ शेअर केला आहे. तिने भगव्या रंगाचीच बिकिनी घालून समुद्रकिनाऱ्यावर खास फोटोशूट केले आहे.

सनीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओत ती समुद्रकिनारी पाण्यातच झोपलेली दिसत आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. बॉयकॉट सनी लिओनी, भगव्या रंगाचे कपडे नको, अशा संतप्त प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

Back to top button